अत-तारिक · 11/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ ۝١١
Wassamaaa`i zaatir raj
📖 मराठी अर्थ
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अत-तारिक

9يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
10فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल
11وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ
12وَالْأَرْضِ ذَاتِ الصَّدْعِ
१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ
13إِنَّهُ لَقَوْلٌ فَصْلٌ
१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अत-तारिक 11

सूरा अत-तारिक आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ

सूरा आयत 11/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers