अल-गाशिया · 2/26
भाषांतर उच्चार — अल-गाशिया
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ ۝٢
Wujoohuny yawma `izin khaashi`ah
📖 मराठी अर्थ
२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील
🎧 ऐका

📜 आयत 1-4 — अल-गाशिया

1هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْغَاشِيَةِ
१. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे
2وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ
२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील
3عَامِلَةٌ نَّاصِبَةٌ
३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील
4تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً
४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-गाशिया 2

सूरा अल-गाशिया आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील

सूरा आयत 2/26 — अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-गाशिया ऐका, अल-गाशिया भाषांतर, अल-गाशिया mp3, अल-गाशिया pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers