अल-फज्र · 8/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ ۝٨
Allatee lam yukhlaq misluhaa fil bilaad
📖 मराठी अर्थ
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-फज्र

6أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला
7إِرَمَ ذَاتِ الْعِمَادِ
७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी
8الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही
9وَثَمُودَ الَّذِينَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते
10وَفِرْعَوْنَ ذِي الْأَوْتَادِ
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-फज्र 8

सूरा अल-फज्र आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही

सूरा आयत 8/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers