अल-फज्र · 9/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
وَثَمُودَ الَّذِينَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ ۝٩
Wa samoodal lazeena jaabus sakhra bil waad
📖 मराठी अर्थ
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अल-फज्र

7إِرَمَ ذَاتِ الْعِمَادِ
७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी
8الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही
9وَثَمُودَ الَّذِينَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते
10وَفِرْعَوْنَ ذِي الْأَوْتَادِ
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता
11الَّذِينَ طَغَوْا فِي الْبِلَادِ
११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-फज्र 9

सूरा अल-फज्र आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते

सूरा आयत 9/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers