अल-बलद · 4/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-बलद
لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي كَبَدٍ ۝٤
Laqad khalaqnal insaana fee kabad
📖 मराठी अर्थ
४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-बलद

2وَأَنتَ حِلٌّ بِهَٰذَا الْبَلَدِ
२. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता
3وَوَالِدٍ وَمَا وَلَدَ
३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची
4لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي كَبَدٍ
४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले
5أَيَحْسَبُ أَن لَّن يَقْدِرَ عَلَيْهِ أَحَدٌ
५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही
6يَقُولُ أَهْلَكْتُ مَالًا لُّبَدًا
६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-बलद 4

सूरा अल-बलद आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले

सूरा आयत 4/20 — सूरा अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बलद ऐका, सूरा अल-बलद भाषांतर, सूरा अल-बलद mp3, सूरा अल-बलद pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers