अल-हिज्र · 99/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
وَاعْبُدْ رَبَّكَ حَتَّىٰ يَأْتِيَكَ الْيَقِينُ ۝٩٩
Wa`bud Rabbaka hattaa yaatiyakal yaqeen
📖 मराठी अर्थ
९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे
🎧 ऐका

📜 आयत 97-99 — अल-हिज्र

97وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّكَ يَضِيقُ صَدْرُكَ بِمَا يَقُولُونَ
९७. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच पोहचते
98فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَكُن مِّنَ السَّاجِدِينَ
९८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याची महानता आणि स्तुती प्रशंसाचे वर्णन करीत राहा आणि नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील व्हा
99وَاعْبُدْ رَبَّكَ حَتَّىٰ يَأْتِيَكَ الْيَقِينُ
९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
99आयत

भाषांतर — अल-हिज्र 99

सूरा अल-हिज्र आयत 99 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला…

सूरा आयत 99/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 97–99. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers