ताहा · 105/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
وَيَسْأَلُونَكَ عَنِ الْجِبَالِ فَقُلْ يَنسِفُهَا رَبِّي نَسْفًا ۝١٠٥
Wa yas`aloonaka `anil jibaali faqul yansifuhaa Rabbee nasfaa
📖 मराठी अर्थ
१०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना माझा पालनकर्ता (अल्लाह) चूरेचूरे करून उडवून देईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 103-107 — सूरा ताहा

103يَتَخَافَتُونَ بَيْنَهُمْ إِن لَّبِثْتُمْ إِلَّا عَشْرًا
१०३. ते आपसात हळू हळू बोलत असतील की आम्ही तर (जगात) केवळ दया दिवसच राहिलो
104نَّحْنُ أَعْلَمُ بِمَا يَقُولُونَ إِذْ يَقُولُ أَمْثَلُهُمْ طَرِيقَةً إِن لَّبِثْتُمْ إِلَّا يَوْمًا
१०४. जे काही ते बोलत आहेत, त्याची हकीगत आम्ही जाणतो. त्यांच्यातला सर्वांत चांगल्या मार्गाचा इसम म्हणत असेल, तुम्ही फक्त एकच दिवस राहिलेत
105وَيَسْأَلُونَكَ عَنِ الْجِبَالِ فَقُلْ يَنسِفُهَا رَبِّي نَسْفًا
१०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना माझा पालनकर्ता (अल्लाह) चूरेचूरे करून उडवून देईल
106فَيَذَرُهَا قَاعًا صَفْصَفًا
१०६. आणि (जमिनी) ला समतल सपाट मैदान करून टाकील
107لَّا تَرَىٰ فِيهَا عِوَجًا وَلَا أَمْتًا
१०७. ज्यात ना कोठे वळण दिसेल, ना उंच सखल भाग
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
105आयत

भाषांतर — ताहा 105

सूरा ताहा आयत 105 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना…

सूरा आयत 105/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 103–107. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers