अश-शुअरा · 115/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنْ أَنَا إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ ۝١١٥
In ana illaa nazeerum mubeen
📖 मराठी अर्थ
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 113-117 — सूरा अश-शुअरा

113إِنْ حِسَابُهُمْ إِلَّا عَلَىٰ رَبِّي ۖ لَوْ تَشْعُرُونَ
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल
114وَمَا أَنَا بِطَارِدِ الْمُؤْمِنِينَ
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही
115إِنْ أَنَا إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे
116قَالُوا لَئِن لَّمْ تَنتَهِ يَا نُوحُ لَتَكُونَنَّ مِنَ الْمَرْجُومِينَ
११६. ते म्हणाले, हे नूह! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला दगडांचा मारा करून ठार केले जाईल
117قَالَ رَبِّ إِنَّ قَوْمِي كَذَّبُونِ
११७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या जनसमूहाच्या लोकांनी मला खोटे ठरविले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
115आयत

भाषांतर — अश-शुअरा 115

सूरा अश-शुअरा आयत 115 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे

सूरा आयत 115/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 113–117. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers