अश-शुअरा · 114/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَمَا أَنَا بِطَارِدِ الْمُؤْمِنِينَ ۝١١٤
Wa maaa ana bitaaridil mu`mineen
📖 मराठी अर्थ
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 112-116 — सूरा अश-शुअरा

112قَالَ وَمَا عِلْمِي بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ
११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत
113إِنْ حِسَابُهُمْ إِلَّا عَلَىٰ رَبِّي ۖ لَوْ تَشْعُرُونَ
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल
114وَمَا أَنَا بِطَارِدِ الْمُؤْمِنِينَ
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही
115إِنْ أَنَا إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे
116قَالُوا لَئِن لَّمْ تَنتَهِ يَا نُوحُ لَتَكُونَنَّ مِنَ الْمَرْجُومِينَ
११६. ते म्हणाले, हे नूह! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला दगडांचा मारा करून ठार केले जाईल
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
114आयत

भाषांतर — अश-शुअरा 114

सूरा अश-शुअरा आयत 114 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही

सूरा आयत 114/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 112–116. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers