अश-शुअरा · 160/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ الْمُرْسَلِينَ ۝١٦٠
kazzabat qawmu Lootinil mursaleen
📖 मराठी अर्थ
१६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 158-162 — सूरा अश-शुअरा

158فَأَخَذَهُمُ الْعَذَابُ ۗ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१५८. तेव्हा अज़ाब (अल्लाहच्या शिक्षा- यातने) ने त्यांना येऊन धरले. निःसंशय, यात मोठी शिकवण (बोध) आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते
159وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
160كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ الْمُرْسَلِينَ
१६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले
161إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ لُوطٌ أَلَا تَتَّقُونَ
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
162إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
160आयत

भाषांतर — अश-शुअरा 160

सूरा अश-शुअरा आयत 160 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले

सूरा आयत 160/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 158–162. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers