अश-शुअरा · 161/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ لُوطٌ أَلَا تَتَّقُونَ ۝١٦١
Iz qaala lahum akhoohum Lootun alaa tattaqoon
📖 मराठी अर्थ
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 159-163 — सूरा अश-शुअरा

159وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
160كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ الْمُرْسَلِينَ
१६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले
161إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ لُوطٌ أَلَا تَتَّقُونَ
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
162إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
163فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
161आयत

भाषांतर — अश-शुअरा 161

सूरा अश-शुअरा आयत 161 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय…

सूरा आयत 161/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 159–163. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers