अश-शुअरा · 176/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
كَذَّبَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ الْمُرْسَلِينَ ۝١٧٦
Kazzaba As haabul Aykatil mursaleen
📖 मराठी अर्थ
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 174-178 — सूरा अश-शुअरा

174إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते
175وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१७५. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दया करणारा आहे
176كَذَّبَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ الْمُرْسَلِينَ
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
177إِذْ قَالَ لَهُمْ شُعَيْبٌ أَلَا تَتَّقُونَ
१७७. जेव्हा (पैगंबर) शुऐब त्यांना म्हणाले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
178إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
176आयत

भाषांतर — अश-शुअरा 176

सूरा अश-शुअरा आयत 176 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले

सूरा आयत 176/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 174–178. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers