अश-शुअरा · 218/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
الَّذِي يَرَاكَ حِينَ تَقُومُ ۝٢١٨
Allazee yaraaka heena taqoom
📖 मराठी अर्थ
२१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 216-220 — सूरा अश-शुअरा

216فَإِنْ عَصَوْكَ فَقُلْ إِنِّي بَرِيءٌ مِّمَّا تَعْمَلُونَ
२१६. जर हे लोक तुमची अवज्ञा करतील तर तुम्ही ऐलान करा की तुम्ही जे काही करीत आहात मी त्यापासून अलिप्त आहे
217وَتَوَكَّلْ عَلَى الْعَزِيزِ الرَّحِيمِ
२१७. आणि आपला पूर्ण भरोसा त्यावर राखा जो वर्चस्वशाली, दयावान आहे
218الَّذِي يَرَاكَ حِينَ تَقُومُ
२१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता
219وَتَقَلُّبَكَ فِي السَّاجِدِينَ
२१९. आणि सजदा करणाऱ्यांमध्ये तुमचे हिंडणे फिरणेही
220إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ
२२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
218आयत

भाषांतर — अश-शुअरा 218

सूरा अश-शुअरा आयत 218 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता

सूरा आयत 218/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 216–220. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers