अश-शुअरा · 67/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ ۝٦٧
Inna fee zaalika la Aayaah; wa maa kaana aksaru hu mu`mineen
📖 मराठी अर्थ
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 65-69 — सूरा अश-शुअरा

65وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَجْمَعِينَ
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
66ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
67إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत
68وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
६८. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा वर्चस्वशाली आणि दया करणारा आहे
69وَاتْلُ عَلَيْهِمْ نَبَأَ إِبْرَاهِيمَ
६९. आणि त्यांना इब्राहीमचा वृत्तांतही ऐकवा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
67आयत

भाषांतर — अश-शुअरा 67

सूरा अश-शुअरा आयत 67 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश…

सूरा आयत 67/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 65–69. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers