अश-शुअरा · 66/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ ۝٦٦
Summa aghraqnal aakhareen
📖 मराठी अर्थ
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
🎧 ऐका

📜 आयत 64-68 — अश-शुअरा

64وَأَزْلَفْنَا ثَمَّ الْآخَرِينَ
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले
65وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَجْمَعِينَ
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
66ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
67إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत
68وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
६८. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा वर्चस्वशाली आणि दया करणारा आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
66आयत

भाषांतर — अश-शुअरा 66

सूरा अश-शुअरा आयत 66 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले

सूरा आयत 66/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 64–68. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers