अल-अंकबूत · 57/69
भाषांतर उच्चार — सूरा अल-अंकबूत
كُلُّ نَفْسٍ ذَائِقَةُ الْمَوْتِ ۖ ثُمَّ إِلَيْنَا تُرْجَعُونَ ۝٥٧
Kullu nafsin zaaa`iqatul mawti summa ilainaa turja`oon
📖 मराठी अर्थ
५७. प्रत्येक जीवाला मृत्युची गोडी चाखायची आहे आणि तुम्ही सर्व आमच्याचकडे परतविले जाल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 55-59 — सूरा अल-अंकबूत

55يَوْمَ يَغْشَاهُمُ الْعَذَابُ مِن فَوْقِهِمْ وَمِن تَحْتِ أَرْجُلِهِمْ وَيَقُولُ ذُوقُوا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
५५. त्या दिवशी त्यांना, त्यांच्या वरून आणि खालून अज़ाब झाकत असेल आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्माविल, आता आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखा
56يَا عِبَادِيَ الَّذِينَ آمَنُوا إِنَّ أَرْضِي وَاسِعَةٌ فَإِيَّايَ فَاعْبُدُونِ
५६. हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! माझी जमीन फार विस्तृत आहे. तेव्हा तुम्ही माझीच उपासना करा
57كُلُّ نَفْسٍ ذَائِقَةُ الْمَوْتِ ۖ ثُمَّ إِلَيْنَا تُرْجَعُونَ
५७. प्रत्येक जीवाला मृत्युची गोडी चाखायची आहे आणि तुम्ही सर्व आमच्याचकडे परतविले जाल
58وَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَنُبَوِّئَنَّهُم مِّنَ الْجَنَّةِ غُرَفًا تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا ۚ نِعْمَ أَجْرُ الْعَامِلِينَ
५८. आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना आम्ही निश्चितपणे जन्नतच्या उंच महालांमध्ये जागा देऊ, ज्यांच्या खालून नद्या वाहत आहे, जिथे ते सदैवकाळ राहतील. (चांगले) कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे
59الَّذِينَ صَبَرُوا وَعَلَىٰ رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ
५९. ते, ज्यांनी धीर - संयम राखला आणि जे आपल्या पालनकर्त्यावर भरवसा ठेवतात
अल-अंकबूतकुराण यादी
69आयत
MeccanRevelation
57आयत

भाषांतर — अल-अंकबूत 57

सूरा अल-अंकबूत आयत 57 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५७. प्रत्येक जीवाला मृत्युची गोडी चाखायची आहे आणि तुम्ही सर्व…

सूरा आयत 57/69 — सूरा अल-अंकबूत العنكبوت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अंकबूत ऐका, सूरा अल-अंकबूत भाषांतर, सूरा अल-अंकबूत mp3, सूरा अल-अंकबूत pdf. आयत 55–59. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers