अस-साफ्फात · 28/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
قَالُوا إِنَّكُمْ كُنتُمْ تَأْتُونَنَا عَنِ الْيَمِينِ ۝٢٨
Qaalooo innakum kuntum taatoonanaa `anil yameen
📖 मराठी अर्थ
२८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 26-30 — सूरा अस-साफ्फात

26بَلْ هُمُ الْيَوْمَ مُسْتَسْلِمُونَ
२६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत
27وَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَاءَلُونَ
२७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील
28قَالُوا إِنَّكُمْ كُنتُمْ تَأْتُونَنَا عَنِ الْيَمِينِ
२८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत
29قَالُوا بَل لَّمْ تَكُونُوا مُؤْمِنِينَ
२९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते
30وَمَا كَانَ لَنَا عَلَيْكُم مِّن سُلْطَانٍ ۖ بَلْ كُنتُمْ قَوْمًا طَاغِينَ
३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — अस-साफ्फात 28

सूरा अस-साफ्फात आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत…

सूरा आयत 28/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers