अस-साफ्फात · 29/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
قَالُوا بَل لَّمْ تَكُونُوا مُؤْمِنِينَ ۝٢٩
Qaaloo bal lam takoonoo mu`mineen
📖 मराठी अर्थ
२९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 27-31 — सूरा अस-साफ्फात

27وَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَاءَلُونَ
२७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील
28قَالُوا إِنَّكُمْ كُنتُمْ تَأْتُونَنَا عَنِ الْيَمِينِ
२८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत
29قَالُوا بَل لَّمْ تَكُونُوا مُؤْمِنِينَ
२९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते
30وَمَا كَانَ لَنَا عَلَيْكُم مِّن سُلْطَانٍ ۖ بَلْ كُنتُمْ قَوْمًا طَاغِينَ
३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते
31فَحَقَّ عَلَيْنَا قَوْلُ رَبِّنَا ۖ إِنَّا لَذَائِقُونَ
३१. आता आम्हा (सर्वां) वर आमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान लागू झालेच आहे की आम्ही (शिक्षा-यातनाची) गोडी चाखणार आहोत
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अस-साफ्फात 29

सूरा अस-साफ्फात आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे…

सूरा आयत 29/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers