अस-साफ्फात · 58/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
أَفَمَا نَحْنُ بِمَيِّتِينَ ۝٥٨
Afamaa nahnu bimaiyiteen
📖 मराठी अर्थ
५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 56-60 — सूरा अस-साफ्फात

56قَالَ تَاللَّهِ إِن كِدتَّ لَتُرْدِينِ
५६. तो म्हणेल, अल्लाहची शपथ! तू तर माझाही सर्वनाश करण्याच्या जवळ होता
57وَلَوْلَا نِعْمَةُ رَبِّي لَكُنتُ مِنَ الْمُحْضَرِينَ
५७. जर माझ्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा नसती तर मी देखील जहन्नममध्ये हजर केल्या जाणाऱ्यांपैकी असतो
58أَفَمَا نَحْنُ بِمَيِّتِينَ
५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत
59إِلَّا مَوْتَتَنَا الْأُولَىٰ وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ
५९. पहिल्या एका मृत्युखेरीज, आणि ना आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिला जाईल
60إِنَّ هَٰذَا لَهُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ
६०. मग तर (स्पष्ट आहे की) ही फार मोठी सफलता आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
58आयत

भाषांतर — अस-साफ्फात 58

सूरा अस-साफ्फात आयत 58 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत

सूरा आयत 58/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 56–60. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers