अस-साफ्फात · 70/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَهُمْ عَلَىٰ آثَارِهِمْ يُهْرَعُونَ ۝٧٠
Fahum `alaa aasaarihim yuhra`oon
📖 मराठी अर्थ
७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 68-72 — सूरा अस-साफ्फात

68ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى الْجَحِيمِ
६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल
69إِنَّهُمْ أَلْفَوْا آبَاءَهُمْ ضَالِّينَ
६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले
70فَهُمْ عَلَىٰ آثَارِهِمْ يُهْرَعُونَ
७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले
71وَلَقَدْ ضَلَّ قَبْلَهُمْ أَكْثَرُ الْأَوَّلِينَ
७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत
72وَلَقَدْ أَرْسَلْنَا فِيهِم مُّنذِرِينَ
७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
70आयत

भाषांतर — अस-साफ्फात 70

सूरा अस-साफ्फात आयत 70 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले

सूरा आयत 70/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 68–72. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers