साद · 55/88
भाषांतर उच्चार — सूरा साद
هَٰذَا ۚ وَإِنَّ لِلطَّاغِينَ لَشَرَّ مَآبٍ ۝٥٥
Haazaa; wa inna littaagheena lasharra ma-aab
📖 मराठी अर्थ
५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे

🎧 ऐका


📜 आयत 53-57 — सूरा साद

53هَٰذَا مَا تُوعَدُونَ لِيَوْمِ الْحِسَابِ
५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता
54إِنَّ هَٰذَا لَرِزْقُنَا مَا لَهُ مِن نَّفَادٍ
५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही
55هَٰذَا ۚ وَإِنَّ لِلطَّاغِينَ لَشَرَّ مَآبٍ
५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे
56جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا فَبِئْسَ الْمِهَادُ
५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे
57هَٰذَا فَلْيَذُوقُوهُ حَمِيمٌ وَغَسَّاقٌ
५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
55आयत

भाषांतर — साद 55

सूरा साद आयत 55 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता…

सूरा आयत 55/88 — सूरा साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा साद ऐका, सूरा साद भाषांतर, सूरा साद mp3, सूरा साद pdf. आयत 53–57. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers