साद · 83/88
भाषांतर उच्चार — सूरा साद
إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ ۝٨٣
Illaa `ibaadaka minhumul mukhlaseen
📖 मराठी अर्थ
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 81-85 — सूरा साद

81إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत
82قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन
83إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील
84قَالَ فَالْحَقُّ وَالْحَقَّ أَقُولُ
८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो
85لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنكَ وَمِمَّن تَبِعَكَ مِنْهُمْ أَجْمَعِينَ
८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
83आयत

भाषांतर — साद 83

सूरा साद आयत 83 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र)…

सूरा आयत 83/88 — सूरा साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा साद ऐका, सूरा साद भाषांतर, सूरा साद mp3, सूरा साद pdf. आयत 81–85. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 18, 2026

Don't forget us in your sincere prayers