अद-दुखान · 7/59
भाषांतर उच्चार — अद-दुखान
رَبِّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ۖ إِن كُنتُم مُّوقِنِينَ ۝٧
Rabbis samaawaati wal ardi wa maa bainahumaa; in kuntum mooqineen
📖 मराठी अर्थ
७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अद-दुखान

5أَمْرًا مِّنْ عِندِنَا ۚ إِنَّا كُنَّا مُرْسِلِينَ
५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे
6رَحْمَةً مِّن رَّبِّكَ ۚ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ
६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा
7رَبِّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ۖ إِن كُنتُم مُّوقِنِينَ
७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल
8لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ يُحْيِي وَيُمِيتُ ۖ رَبُّكُمْ وَرَبُّ آبَائِكُمُ الْأَوَّلِينَ
८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे
9بَلْ هُمْ فِي شَكٍّ يَلْعَبُونَ
९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अद-दुखान 7

सूरा अद-दुखान आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही…

सूरा आयत 7/59 — अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers