अन-नज्म · 40/62
भाषांतर उच्चार — अन-नज्म
وَأَنَّ سَعْيَهُ سَوْفَ يُرَىٰ ۝٤٠
Wa anna sa`yahoo sawfa yuraa
📖 मराठी अर्थ
४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल
🎧 ऐका

📜 आयत 38-42 — अन-नज्म

38أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही
39وَأَن لَّيْسَ لِلْإِنسَانِ إِلَّا مَا سَعَىٰ
३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला
40وَأَنَّ سَعْيَهُ سَوْفَ يُرَىٰ
४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल
41ثُمَّ يُجْزَاهُ الْجَزَاءَ الْأَوْفَىٰ
४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल
42وَأَنَّ إِلَىٰ رَبِّكَ الْمُنتَهَىٰ
४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अन-नज्म 40

सूरा अन-नज्म आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल

सूरा आयत 40/62 — अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नज्म ऐका, अन-नज्म भाषांतर, अन-नज्म mp3, अन-नज्म pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers