अर-रहमान · 20/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ ۝٢٠
Bainahumaa barzakhul laa yabghiyaan
📖 मराठी अर्थ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 18-22 — सूरा अर-रहमान

18فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
19مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात
20بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
21فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
22يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
20आयत

भाषांतर — अर-रहमान 20

सूरा अर-रहमान आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे…

सूरा आयत 20/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers