अर-रहमान · 5/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
الشَّمْسُ وَالْقَمَرُ بِحُسْبَانٍ ۝٥
Ashshamsu walqamaru bihusbaan
📖 मराठी अर्थ
५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अर-रहमान

3خَلَقَ الْإِنسَانَ
३. त्यानेच मानवाला निर्माण केले
4عَلَّمَهُ الْبَيَانَ
४. त्याला बोलणे शिकविले
5الشَّمْسُ وَالْقَمَرُ بِحُسْبَانٍ
५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात
6وَالنَّجْمُ وَالشَّجَرُ يَسْجُدَانِ
६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात
7وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
5आयत

भाषांतर — अर-रहमान 5

सूरा अर-रहमान आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात

सूरा आयत 5/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers