अल-वाकिया · 90/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ ۝٩٠
Wa ammaaa in kaana min as haabil yameen
📖 मराठी अर्थ
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 88-92 — सूरा अल-वाकिया

88فَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُقَرَّبِينَ
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल
89فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)
90وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
91فَسَلَامٌ لَّكَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस
92وَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُكَذِّبِينَ الضَّالِّينَ
९२. परंतु जर कोणी खोटे ठरविणाऱ्या मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
90आयत

भाषांतर — अल-वाकिया 90

सूरा अल-वाकिया आयत 90 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे

सूरा आयत 90/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 88–92. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers