अल-वाकिया · 89/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ ۝٨٩
Farawhunw wa raihaa nunw wa jannatu na`eem
📖 मराठी अर्थ
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 87-91 — सूरा अल-वाकिया

87تَرْجِعُونَهَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ
८७. आणि त्या कथनात सच्चे असाल तर तो प्राण परतवून दाखवा
88فَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُقَرَّبِينَ
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल
89فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)
90وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
91فَسَلَامٌ لَّكَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
89आयत

भाषांतर — अल-वाकिया 89

सूरा अल-वाकिया आयत 89 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त…

सूरा आयत 89/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 87–91. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers