अल-वाकिया · 91/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
فَسَلَامٌ لَّكَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ ۝٩١
Fasalaamul laka min as haabil yameen
📖 मराठी अर्थ
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 89-93 — सूरा अल-वाकिया

89فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)
90وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
91فَسَلَامٌ لَّكَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस
92وَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُكَذِّبِينَ الضَّالِّينَ
९२. परंतु जर कोणी खोटे ठरविणाऱ्या मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे
93فَنُزُلٌ مِّنْ حَمِيمٍ
९३. तर उकळत्या पाण्याने त्याचा पाहुणचार आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
91आयत

भाषांतर — अल-वाकिया 91

सूरा अल-वाकिया आयत 91 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या…

सूरा आयत 91/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 89–93. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers