अल-जुमुआ · 3/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-जुमुआ
وَآخَرِينَ مِنْهُمْ لَمَّا يَلْحَقُوا بِهِمْ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ۝٣
Wa aakhareena minhum lammaa yalhaqoo bihim wa huwal `azeezul hakeem
📖 मराठी अर्थ
३. आणि दुसऱ्यांकरिताही त्यांच्यामधूनच जे अद्याप त्यांना सामील झाले नाहीत आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-जुमुआ

1يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ الْمَلِكِ الْقُدُّوسِ الْعَزِيزِ الْحَكِيمِ
१. आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे
2هُوَ الَّذِي بَعَثَ فِي الْأُمِّيِّينَ رَسُولًا مِّنْهُمْ يَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِهِ وَيُزَكِّيهِمْ وَيُعَلِّمُهُمُ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ وَإِن كَانُوا مِن قَبْلُ لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
२. तोच आहे, ज्याने निरक्षर लोकांमध्ये त्यांच्यातूनच एक रसूल (पैगंबर) पाठविला, जो त्यांना त्याच्या आयती वाचून ऐकवितो आणि त्यांना स्वच्छ शुद्ध (पाक) करतो आणि त्यांना ग्रंथ व ज्ञान शिकवितो. निःसंशय हे यापूर्वी स्पष्ट अशा मार्गभ्रष्टतेत होते
3وَآخَرِينَ مِنْهُمْ لَمَّا يَلْحَقُوا بِهِمْ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ
३. आणि दुसऱ्यांकरिताही त्यांच्यामधूनच जे अद्याप त्यांना सामील झाले नाहीत आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे
4ذَٰلِكَ فَضْلُ اللَّهِ يُؤْتِيهِ مَن يَشَاءُ ۚ وَاللَّهُ ذُو الْفَضْلِ الْعَظِيمِ
४. ही अल्लाहची कृपा आहे ज्याला इच्छितो आपली कृपा प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपाळू आहे
5مَثَلُ الَّذِينَ حُمِّلُوا التَّوْرَاةَ ثُمَّ لَمْ يَحْمِلُوهَا كَمَثَلِ الْحِمَارِ يَحْمِلُ أَسْفَارًا ۚ بِئْسَ مَثَلُ الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِ اللَّهِ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ
५. ज्या लोकांना तौरातनुसार काम करण्याचा आदेश दिला गेला, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवासारखे आहे ज्याने (पाठीवर) अनेक ग्रंथ लादलेले असावेत.१ अल्लाहच्या आयतींना याला खोटे ठरविणाऱ्यांचे फार वाईट उदाहरण आहे आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना मार्गदर्शन करीत नाही
अल-जुमुआकुराण यादी
11आयत
MedinanRevelation
3आयत

भाषांतर — अल-जुमुआ 3

सूरा अल-जुमुआ आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. आणि दुसऱ्यांकरिताही त्यांच्यामधूनच जे अद्याप त्यांना सामील झाले नाहीत…

सूरा आयत 3/11 — सूरा अल-जुमुआ الجمعة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-जुमुआ ऐका, सूरा अल-जुमुआ भाषांतर, सूरा अल-जुमुआ mp3, सूरा अल-जुमुआ pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers