अल-कलम · 10/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ ۝١٠
Wa laa tuti` kulla hallaa fim maheen
📖 मराठी अर्थ
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा अल-कलम

8فَلَا تُطِعِ الْمُكَذِّبِينَ
८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका
9وَدُّوا لَوْ تُدْهِنُ فَيُدْهِنُونَ
९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील
10وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल
11هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल
12مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-कलम 10

सूरा अल-कलम आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका,…

सूरा आयत 10/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers