अल-कलम · 11/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ ۝١١
Hammaazim mash shaaa`im binameem
📖 मराठी अर्थ
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल
🎧 ऐका

📜 आयत 9-13 — अल-कलम

9وَدُّوا لَوْ تُدْهِنُ فَيُدْهِنُونَ
९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील
10وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल
11هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल
12مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
13عُتُلٍّ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-कलम 11

सूरा अल-कलम आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल

सूरा आयत 11/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers