अल-कलम · 14/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ ۝١٤
An kaana zaa maalinw-wa baneen
📖 मराठी अर्थ
१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अल-कलम

12مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
13عُتُلٍّ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल
14أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ
१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे
15إِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِ آيَاتُنَا قَالَ أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ
१५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत
16سَنَسِمُهُ عَلَى الْخُرْطُومِ
१६. आम्हीही त्याच्या सोंडे (नाका) वर डाग देऊ
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-कलम 14

सूरा अल-कलम आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि…

सूरा आयत 14/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers