अल-कलम · 13/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
عُتُلٍّ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ ۝١٣
Utullim ba`da zaalika zaneem
📖 मराठी अर्थ
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल

🎧 ऐका


📜 आयत 11-15 — सूरा अल-कलम

11هَمَّازٍ مَّشَّاءٍ بِنَمِيمٍ
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल
12مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल
13عُتُلٍّ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल
14أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ
१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे
15إِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِ آيَاتُنَا قَالَ أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ
१५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-कलम 13

सूरा अल-कलम आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल

सूरा आयत 13/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers