अल-हाक्का · 24/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا أَسْلَفْتُمْ فِي الْأَيَّامِ الْخَالِيَةِ ۝٢٤
Kuloo washraboo haneee`am bimaaa aslaftum fil ayyaamil khaliyah
📖 मराठी अर्थ
२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अल-हाक्का

22فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
23قُطُوفُهَا دَانِيَةٌ
२३. जिची फळे खाली झुकलेली असतील
24كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا أَسْلَفْتُمْ فِي الْأَيَّامِ الْخَالِيَةِ
२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत
25وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِشِمَالِهِ فَيَقُولُ يَا لَيْتَنِي لَمْ أُوتَ كِتَابِيَهْ
२५. परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते
26وَلَمْ أَدْرِ مَا حِسَابِيَهْ
२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अल-हाक्का 24

सूरा अल-हाक्का आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या…

सूरा आयत 24/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers