अल-हाक्का · 46/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِينَ ۝٤٦
Summa laqata`naa minhul wateen
📖 मराठी अर्थ
४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 44-48 — सूरा अल-हाक्का

44وَلَوْ تَقَوَّلَ عَلَيْنَا بَعْضَ الْأَقَاوِيلِ
४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता
45لَأَخَذْنَا مِنْهُ بِالْيَمِينِ
४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता
46ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِينَ
४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती
47فَمَا مِنكُم مِّنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
48وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِينَ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अल-हाक्का 46

सूरा अल-हाक्का आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती

सूरा आयत 46/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers