अल-मआरिज · 13/44
भाषांतर उच्चार — अल-मआरिज
وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ ۝١٣
Wa faseelathil latee tu`weeh
📖 मराठी अर्थ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
🎧 ऐका

📜 आयत 11-15 — अल-मआरिज

11يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल
12وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला
13وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
14وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
15كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-मआरिज 13

सूरा अल-मआरिज आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते

सूरा आयत 13/44 — अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मआरिज ऐका, अल-मआरिज भाषांतर, अल-मआरिज mp3, अल-मआरिज pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers