अल-मआरिज · 14/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ ۝١٤
Wa man fil ardi jamee`an summa yunjeeh
📖 मराठी अर्थ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अल-मआरिज

12وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला
13وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
14وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
15كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
16نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-मआरिज 14

सूरा अल-मआरिज आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती…

सूरा आयत 14/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers