अल-मआरिज · 12/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ ۝١٢
Wa saahibatihee wa akheeh
📖 मराठी अर्थ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अल-मआरिज

10وَلَا يَسْأَلُ حَمِيمٌ حَمِيمًا
१०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही
11يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल
12وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला
13وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
14وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-मआरिज 12

सूरा अल-मआरिज आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला

सूरा आयत 12/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers