अल-मआरिज · 5/44
भाषांतर उच्चार — अल-मआरिज
فَاصْبِرْ صَبْرًا جَمِيلًا ۝٥
Fasbir ssabran jameelaa
📖 मराठी अर्थ
५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा
🎧 ऐका

📜 आयत 3-7 — अल-मआरिज

3مِّنَ اللَّهِ ذِي الْمَعَارِجِ
३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे
4تَعْرُجُ الْمَلَائِكَةُ وَالرُّوحُ إِلَيْهِ فِي يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُ خَمْسِينَ أَلْفَ سَنَةٍ
४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे
5فَاصْبِرْ صَبْرًا جَمِيلًا
५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा
6إِنَّهُمْ يَرَوْنَهُ بَعِيدًا
६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात
7وَنَرَاهُ قَرِيبًا
७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-मआरिज 5

सूरा अल-मआरिज आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा

सूरा आयत 5/44 — अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मआरिज ऐका, अल-मआरिज भाषांतर, अल-मआरिज mp3, अल-मआरिज pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers