अल-मआरिज · 6/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
إِنَّهُمْ يَرَوْنَهُ بَعِيدًا ۝٦
Inaahum yarawnahoo ba`eedaa
📖 मराठी अर्थ
६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-मआरिज

4تَعْرُجُ الْمَلَائِكَةُ وَالرُّوحُ إِلَيْهِ فِي يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُ خَمْسِينَ أَلْفَ سَنَةٍ
४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे
5فَاصْبِرْ صَبْرًا جَمِيلًا
५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा
6إِنَّهُمْ يَرَوْنَهُ بَعِيدًا
६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात
7وَنَرَاهُ قَرِيبًا
७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो
8يَوْمَ تَكُونُ السَّمَاءُ كَالْمُهْلِ
८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-मआरिज 6

सूरा अल-मआरिज आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात

सूरा आयत 6/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers