नूह · 14/28
भाषांतर उच्चार — सूरा नूह
وَقَدْ خَلَقَكُمْ أَطْوَارًا ۝١٤
Wa qad khalaqakum at waaraa
📖 मराठी अर्थ
१४. वास्तविक त्याने तुम्हाला अनेकरित्या निर्माण केले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा नूह

12وَيُمْدِدْكُم بِأَمْوَالٍ وَبَنِينَ وَيَجْعَل لَّكُمْ جَنَّاتٍ وَيَجْعَل لَّكُمْ أَنْهَارًا
१२. आणि तुम्हाला धन-संपत्ती आणि संततीच्या विपुलतेत वाढविल, आणि तुम्हाला बाग प्रदान करील व तुमच्यासाठी प्रवाह जारी करील
13مَّا لَكُمْ لَا تَرْجُونَ لِلَّهِ وَقَارًا
१३. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या महानतेवर विश्वास करीत नाही
14وَقَدْ خَلَقَكُمْ أَطْوَارًا
१४. वास्तविक त्याने तुम्हाला अनेकरित्या निर्माण केले आहे
15أَلَمْ تَرَوْا كَيْفَ خَلَقَ اللَّهُ سَبْعَ سَمَاوَاتٍ طِبَاقًا
१५. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाहने कशा प्रकारे वर खाली सात आकाश निर्माण केले आहेत
16وَجَعَلَ الْقَمَرَ فِيهِنَّ نُورًا وَجَعَلَ الشَّمْسَ سِرَاجًا
१६. आणि त्या चंद्राला खूप झगमगणारा बनविले आणि सूर्याला तेजस्वी दीप बनविले
नूहकुराण यादी
28आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — नूह 14

सूरा नूह आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. वास्तविक त्याने तुम्हाला अनेकरित्या निर्माण केले आहे

सूरा आयत 14/28 — सूरा नूह نوح (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा नूह ऐका, सूरा नूह भाषांतर, सूरा नूह mp3, सूरा नूह pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers