अल-मुद्दस्सिर · 12/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
وَجَعَلْتُ لَهُ مَالًا مَّمْدُودًا ۝١٢
Wa ja`altu lahoo maalam mamdoodaa
📖 मराठी अर्थ
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अल-मुद्दस्सिर

10عَلَى الْكَافِرِينَ غَيْرُ يَسِيرٍ
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
11ذَرْنِي وَمَنْ خَلَقْتُ وَحِيدًا
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले
12وَجَعَلْتُ لَهُ مَالًا مَّمْدُودًا
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे
13وَبَنِينَ شُهُودًا
१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील
14وَمَهَّدتُّ لَهُ تَمْهِيدًا
१४. आणि मी त्याला पुष्कळशी व्यापकता (संपन्नता) देऊन ठेवली आहे
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 12

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे

सूरा आयत 12/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers