अल-मुद्दस्सिर · 8/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
فَإِذَا نُقِرَ فِي النَّاقُورِ ۝٨
Fa izaa nuqira fin naaqoor
📖 मराठी अर्थ
८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल

🎧 ऐका


📜 आयत 6-10 — सूरा अल-मुद्दस्सिर

6وَلَا تَمْنُن تَسْتَكْثِرُ
६. आणि उपकार करून जास्त प्राप्त करून घेण्याची इच्छा धरू नका
7وَلِرَبِّكَ فَاصْبِرْ
७. आणि आपल्या पालनकर्त्याच्या मार्गात धैर्य-संयम राखा
8فَإِذَا نُقِرَ فِي النَّاقُورِ
८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल
9فَذَٰلِكَ يَوْمَئِذٍ يَوْمٌ عَسِيرٌ
९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल
10عَلَى الْكَافِرِينَ غَيْرُ يَسِيرٍ
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 8

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल

सूरा आयत 8/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers