अन-नाजिआत · 11/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
أَإِذَا كُنَّا عِظَامًا نَّخِرَةً ۝١١
Aizaa kunna `izaa man-nakhirah
📖 मराठी अर्थ
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अन-नाजिआत

9أَبْصَارُهَا خَاشِعَةٌ
९. ज्यांच्या नजरा खाली असतील
10يَقُولُونَ أَإِنَّا لَمَرْدُودُونَ فِي الْحَافِرَةِ
१०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल
11أَإِذَا كُنَّا عِظَامًا نَّخِرَةً
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ
12قَالُوا تِلْكَ إِذًا كَرَّةٌ خَاسِرَةٌ
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
13فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अन-नाजिआत 11

सूरा अन-नाजिआत आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे…

सूरा आयत 11/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers