अल-मुतफ्फिफिन · 29/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
إِنَّ الَّذِينَ أَجْرَمُوا كَانُوا مِنَ الَّذِينَ آمَنُوا يَضْحَكُونَ ۝٢٩
Innal lazeena ajramoo kaanoo minal lazeena aamanoo yadhakoon
📖 मराठी अर्थ
२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 27-31 — सूरा अल-मुतफ्फिफिन

27وَمِزَاجُهُ مِن تَسْنِيمٍ
२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल
28عَيْنًا يَشْرَبُ بِهَا الْمُقَرَّبُونَ
२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
29إِنَّ الَّذِينَ أَجْرَمُوا كَانُوا مِنَ الَّذِينَ آمَنُوا يَضْحَكُونَ
२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत
30وَإِذَا مَرُّوا بِهِمْ يَتَغَامَزُونَ
३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत
31وَإِذَا انقَلَبُوا إِلَىٰ أَهْلِهِمُ انقَلَبُوا فَكِهِينَ
३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 29

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत

सूरा आयत 29/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers