अल-मुतफ्फिफिन · 28/36
भाषांतर उच्चार — अल-मुतफ्फिफिन
عَيْنًا يَشْرَبُ بِهَا الْمُقَرَّبُونَ ۝٢٨
Ainaiy yashrabu bihal muqarraboon
📖 मराठी अर्थ
२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
🎧 ऐका

📜 आयत 26-30 — अल-मुतफ्फिफिन

26خِتَامُهُ مِسْكٌ ۚ وَفِي ذَٰلِكَ فَلْيَتَنَافَسِ الْمُتَنَافِسُونَ
२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे
27وَمِزَاجُهُ مِن تَسْنِيمٍ
२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल
28عَيْنًا يَشْرَبُ بِهَا الْمُقَرَّبُونَ
२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
29إِنَّ الَّذِينَ أَجْرَمُوا كَانُوا مِنَ الَّذِينَ آمَنُوا يَضْحَكُونَ
२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत
30وَإِذَا مَرُّوا بِهِمْ يَتَغَامَزُونَ
३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 28

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक…

सूरा आयत 28/36 — अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुतफ्फिफिन ऐका, अल-मुतफ्फिफिन भाषांतर, अल-मुतफ्फिफिन mp3, अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers