अल-मुतफ्फिफिन · 30/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَإِذَا مَرُّوا بِهِمْ يَتَغَامَزُونَ ۝٣٠
Wa izaa marroo bihim yataghaamazoon
📖 मराठी अर्थ
३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा अल-मुतफ्फिफिन

28عَيْنًا يَشْرَبُ بِهَا الْمُقَرَّبُونَ
२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
29إِنَّ الَّذِينَ أَجْرَمُوا كَانُوا مِنَ الَّذِينَ آمَنُوا يَضْحَكُونَ
२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत
30وَإِذَا مَرُّوا بِهِمْ يَتَغَامَزُونَ
३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत
31وَإِذَا انقَلَبُوا إِلَىٰ أَهْلِهِمُ انقَلَبُوا فَكِهِينَ
३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत
32وَإِذَا رَأَوْهُمْ قَالُوا إِنَّ هَٰؤُلَاءِ لَضَالُّونَ
३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 30

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा…

सूरा आयत 30/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers