अल-बुरूज · 8/22
भाषांतर उच्चार — अल-बुरूज
وَمَا نَقَمُوا مِنْهُمْ إِلَّا أَن يُؤْمِنُوا بِاللَّهِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ ۝٨
Wa maa naqamoo minhum illaaa aiyu`minoo billaahil `azeezil Hameed
📖 मराठी अर्थ
८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अल-बुरूज

6إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
7وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِالْمُؤْمِنِينَ شُهُودٌ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
8وَمَا نَقَمُوا مِنْهُمْ إِلَّا أَن يُؤْمِنُوا بِاللَّهِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ
८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
9الَّذِي لَهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ وَاللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ شَهِيدٌ
९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे
10إِنَّ الَّذِينَ فَتَنُوا الْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ ثُمَّ لَمْ يَتُوبُوا فَلَهُمْ عَذَابُ جَهَنَّمَ وَلَهُمْ عَذَابُ الْحَرِيقِ
१०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-बुरूज 8

सूरा अल-बुरूज आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत…

सूरा आयत 8/22 — अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बुरूज ऐका, अल-बुरूज भाषांतर, अल-बुरूज mp3, अल-बुरूज pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers