अत-तारिक · 17/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
فَمَهِّلِ الْكَافِرِينَ أَمْهِلْهُمْ رُوَيْدًا ۝١٧
Famahhilil kaafireena amhilhum ruwaidaa
📖 मराठी अर्थ
१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या

🎧 ऐका


📜 आयत 15-17 — सूरा अत-तारिक

15إِنَّهُمْ يَكِيدُونَ كَيْدًا
१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत
16وَأَكِيدُ كَيْدًا
१६. आणि मी देखील एक डाव चालत आहे
17فَمَهِّلِ الْكَافِرِينَ أَمْهِلْهُمْ رُوَيْدًا
१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अत-तारिक 17

सूरा अत-तारिक आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही…

सूरा आयत 17/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 15–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers